प्रेमे पूजी मेसाबाई
2587.
प्रेमे पूजी मेसाबाई । सांडोनिया विठाबाई ॥१॥
काय देईल ती वोंगळा । सदा खाय अमंगळा ॥२॥
आपुलीये इच्छेसाठी । मारी जीव लक्ष कोटी ॥३॥
तैसी नोहे विठाबाई । सर्व दीनाची ती आई ॥४॥
न सांडीची विठाबाई । एका जनार्दना पाही ॥५॥