वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 278. आरत्या ३९८९ ते ३९९३

सहस्त्र दीपेंदीप कैश

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090301 · अभंग क्र. ३९९४

3994.
सहस्त्र दीपेंदीप कैशी प्रकाशलीप्रभा । उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ॥१॥ काकड आरती माझ्या कृष्ण सभागीया । चराचर मोहरलें तुझी मुर्ति पहाया॥२॥कोंदलेसेतेज प्रभा झालीसे एक । नित्य नवा आनंदओवाळीता श्रीमुख ॥३॥आरती करिता तेजप्रकाशले नयनी । तेणे तेजे मीनला एकाएकीजर्नादनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग