वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 86. विद्यावंत - अभंग २६१४

विद्यावंत - अभंग २६१

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084059 · अभंग क्र. २६१४

2614.
विद्यावंत - अभंग २६१४

विद्या जलिया संपूर्ण । पंडित पंडिता हेळसण ॥१॥
धन जालिया परिपुर्ण । धनाढ्यासी हेळसण ॥२॥
कळतां आत्मज्ञान स्थिति । भलत्यासवें वाद घेती ॥३॥
वृश्चिका अंगी विष थोडे । तैसा वादालागीं चढे ॥४॥
भुलोनि पामर । एका जनार्दनी बुडवी घर ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग