अच्युता अनंता गोविदा
2065.
अच्युता अनंता गोविदा | अरे मेघःश्यामा तू आत्मया रामा रे ॥१॥
आत्मया तू रामा रे | म्हणा म्हणा गोविद नामा रे ॥२॥
ऐसे तुझे ध्यान लागो आम्हा रे | नामयाचा स्वामी पंढरिराणा रे ॥३॥