वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

द्वारावतीभुवना गेलो

🙏 4. संत नामदेव · ABH-082211 · अभंग क्र. २०६६

2066.
द्वारावतीभुवना गेलो | शंख चक्र घेउनी आलो ॥१॥
वाटे प्रपंचे धरियेलो | रामनामे सोडविलो ॥२॥
शंखचक्र भरुनी केणे | द्वारावती केले पेणे ॥३॥
नामा म्हणे लाभ जाला | फुकासाठी हरि जोडला |॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग