आता येऊनि सांभाळी ।
555.
आता येऊनि सांभाळी ।
केला माझा लळा पाळी ॥१॥
होशिल तू कृपावंत ।
तरि का ऐसे विपरित ॥२॥
बाळकासी मोहे ।
नीति पाळाविसी आहे ॥३॥
निळा म्हणे आता ।
नाही धीर माझया चित्ता ॥४॥
555.
आता येऊनि सांभाळी ।
केला माझा लळा पाळी ॥१॥
होशिल तू कृपावंत ।
तरि का ऐसे विपरित ॥२॥
बाळकासी मोहे ।
नीति पाळाविसी आहे ॥३॥
निळा म्हणे आता ।
नाही धीर माझया चित्ता ॥४॥