कथे बैसोनि उठोनि जात
1911.
कथे बैसोनि उठोनि जाती | खर होऊनि फिरती ॥१॥
नाम नावडे नावडे | संग वैष्णवांचा न घडे ॥२॥
नामा म्हणे सांगो किती | पूर्वजांसहित नरका जाती ॥३॥