मूर्ख बैसले कीर्तनी
1910.
मूर्ख बैसले कीर्तनी | न कळे अर्थाची करणी ॥१॥
घुबड पाहे भलतीकडे | नाईके नामाचे पवाडे ॥२॥
पाहू इच्छी परनारी | चित्त पादरक्षावरी ॥३॥
नामा म्हणे सांगू किती | मूढ सांगितले नायकती ॥४॥