वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

छळिला न येती रागावरी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086136 · अभंग क्र. १५७७

1577.
छळिला न येती रागावरी । तदाकरी वृत्ती मुराली ॥१॥
आपपर नाही जेथे । भेद तेथे नसेची ॥२॥
याती असो भलते परी । एकसरी जयासी ॥३॥
एका जनार्दनी भाव । अवघियां ठाव एकची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग