देहींची वासना अद्वैत
1578.
देहींची वासना अद्वैत निमाले । साधन साधिले तोचि धन्य ॥१॥
द्वैताचा भाव अद्वैताचा ठाव । आठवा स्वयमेव नेणे कांही ॥२॥
एका जनार्दनी अद्वैता वेगळा । राहिला निराळा सुखरुप ॥३॥