वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

अखंड जया तुझी प्रीती

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072789 · अभंग क्र. १७७

177.
अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति ।
मग मी कमळापति । तुज बा नाणी कांटाळा ॥१॥
पडोनि राहेन तये ठायी । उगाचि संतांचिये पायी ।
न मगे न करी काही । तुझी आण गा विठोवा ॥२॥
तुम्ही आम्ही पीडो जेणे । दोन्ही वारती एकाने ।
बैसलो धरणे । हाका देत दाराशी ॥३॥
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावे बा विठ्ठला ।
न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेर ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग