वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 252. भूपाळ्या

आजिचा दिवस आम्हा सोन

🙏 4. संत नामदेव · ABH-083985 · अभंग क्र. २२७६

2276.
आजिचा दिवस आम्हा सोनियाचा | गोवळु भेटला कान्हा नंदाचा ॥१॥
कान्होबा पेंढारी येईल यमुने | तयाविण मज घडी न गमे ॥२॥
सोळा सहस्र गोपी म्हणति अगा जगज्जीवना | एके वेळी देई भेटी नंदनंदना |॥३॥
उजळुन आरती करू कुरवंडिया | शेजे भरू नाम्या स्वामी वनमाळिया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग