वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › ४, संत एकनाथ गौळणी

तुझ्या मुरलीचा ध्वनी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073270 · अभंग क्र. १४०

140.
तुझ्या मुरलीचा ध्वनी । अकल्पित पडिला कानी ।
विव्हळ झाले अंतःकरणी । मी घरधंदा विसरले ॥१॥
अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ॥धृ॥
मुरली नोहे केवळ बाण । तिने हरीला माझा प्राण ।
संसार केला दाणादीन । येउनि हृदयी संचरली ॥२॥
तुझ्या मुरलीचा सूर तान । मी विसरले देहभान ।
घर सोडोनि धरिले रान । मी वृंदावनी गेले ॥३॥
एका जनार्दनी गोविंदा । पतितपावन परमानंद ।
तुझ्या नामाचा मज धंदा । वृत्ति तंव पदी निवर्तली ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग