वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 3, संतांच्या गौळणी › ४, संत एकनाथ गौळणी

मुरली मनोहर रे माधव

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073249 · अभंग क्र. १४१

141.
मुरली मनोहर रे माधव ॥धृ॥
श्रीवत्सलांछन हृदयी विलासन । दीन दयाघन रे ॥१॥
सुरनर किन्नर नारद तुंबर । गाती निरंतर रे ॥२॥
एका जनार्दनी त्रिभुवनमोहन । राखीतो गोधन रे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग