वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

सप्तपुर्‍या क्षेत्र

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087330 · अभंग क्र. ४४८

448.
सप्तपुर्‍या क्षेत्र पवित्र सोपार । तयांमांजी श्रेष्ठ पंढरपुर ॥१॥
जा रे आधी तया ठाया । जेथे वास वैकुंठराया ॥२॥
पुंडलिकांचे दारुशनें । तुटती प्राणीयांची बंधनें ॥३॥
स्नान करिता भीमेसी । पुर्वज उद्धरई सरसी ॥४॥
एका जनार्दनी पावन । देव क्षेत्र तीर्थ उत्तम जाण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग