वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 24. संत बंका › 1. संत बंका अभंग गाथा › १. संत बंका ४० अभंग गाथा › १. संत बंका अभंग गाथा

ज्ञानियाचा राजा ज्ञा

🙏 24. संत बंका · ABH-075661 · अभंग क्र. ३९

39.
ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्वर माउली । खेचरा बोळली कृपासिंधु ॥१॥
ज्ञानदेवा चरणी खेचर शरण । नामदेवा पूर्ण कृपा केली ॥२॥
नामदेवे हात चोखियाचे शिरी । विठ्ठल ती अक्षरी उपदेशिले ॥३॥
बंका म्हणे माझा चोखा गुरू माउली । तयाचे पाउली लोटांगण॥४

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग