वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

सांगता आता न वाटे खर

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089087 · अभंग क्र. ९७७

977.
सांगता आता न वाटे खरे ।
भोगिता बरे जाणवेल ॥१॥
तेव्हा कोणी न ये कामा ।
हिरोनी श्रमा घ्यावया ॥२॥
यमजाच होता दंड ।
न चले खंड धन देता ॥३॥
निळा म्हणे ऐशी गती ।
होऊनि पुढती गर्भवास ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग