वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 23. संत सोयराबाई › 1. संत सोयराबाई अभंग गाथा › १. संत सोयराबाई ६२ अभंग › १. संत सोयराबाई अभंग गाथा

माय तू माउली अनाथांच

🙏 23. संत सोयराबाई · ABH-075618 · अभंग क्र. ४८

48.
माय तू माउली अनाथांची देवा । धांवे देवाधिदेवा लवलाहे ॥१॥
पतित पावन नाम गाजे त्रिभुवनी । भक्त शिरोमणी तुम्ही देवा ॥२॥
अनाथांचे धांवणे करणे चक्रपाणी । सकळ मुगुटमणी विज्टला तू ॥३॥
मज अव्हेरिता कोण म्हणेल थोरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग