वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

सांडा सांडा वाया छंद

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087872 · अभंग क्र. ३२६८

3268.
सांडा सांडा वाया छंद । धरा गोविंद मानसी ॥१॥
नका भरुं आडरानी । सोडविता कोनी मग नाही ॥२॥
पडाल यमाचे पीडणीं । लक्ष चौर्‍यांयशीं पतनी ॥३॥
एका जनार्दनी शरण । एकपणे जनार्दन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग