वेरझार खुंटे नाम वदत
3269.
वेरझार खुंटे नाम वदता वाचे । आणिक सायासाचें न करी कोड ॥१॥
तुटे रे बंधन नोहेंचि पतन । वाचे जनार्दन जप करी ॥२॥
एका जनार्दनी वाचे जपे नाम । आणिक दुर्गम साधन नको ॥३॥