वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 47. विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३

विठ्ठलनाममहिमा - अभं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084114 · अभंग क्र. ६६७

667.
विठ्ठलनाममहिमा - अभंग ६६७ ते ७२३

अकार उकार मकार नामचि ठेविले । शिवतेंहि केले निराकार ॥१॥
जीव शिव दोन्ही विराले ज्यामाजीं । ते नाम सहजी विठ्ठल होय ॥२॥
नामावीया नाही आणिकांसी ठाव । दुजा नाही भाव जीवां सर्वा ॥३॥
एका जनार्दनी नाम घनदाट । भुवैकुंठ पेठ पंढरी देखा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग