वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

हाचि नॆम सारी साधॆल

🙏 4. संत नामदेव · ABH-083456 · अभंग क्र. ८२१

821.
हाचि नॆम सारी साधॆल तॊ हरी । नाम हॆ मुरारी अच्युताचॆ ॥१॥
राम गॊविंद हरॆ कृष्ण गॊविंद हरॆ । यादव मॊहरॆ रामनाम ॥२॥
न लगती कथा नाना विकळता । नामचि स्मरता राम वाचॆ ॥३॥
नाम म्हणॆ राम आम्हा हाचि नॆम । नित्य तॊ सप्रॆम जप आम्हा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग