बरवे गा शंकरा नाम तु
610.
बरवे गा शंकरा नाम तुझे| हरहर बरवे गा देवा नाम तुझे ॥१॥
गाईल्या ऐकिल्या होय वैष्णवा गती| रामनामे तरले नेणो किती ॥२॥
ऐसा सदा आनंद राऊळी| विष्णुदास नामा पंढरपुरी ॥३॥