अहो सदाशिवा| देसी भु
609.
अहो सदाशिवा| देसी भुक्ती मुक्ती भावा ॥१॥
करावी ते तुम्ही सेवा| ऐसे धरावे या जीवा ॥२॥
नामा म्हणे महादेवा| चुकवी चौऱ्याशींचा हेवा ॥३॥