वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

पूर्वापार परंपरा । स

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087328 · अभंग क्र. ३२०

320.
पूर्वापार परंपरा । संत सोयरा वानिती ॥१॥
सांगे कृष्ण उद्धावासी । सुखमिरासी पंढरी ॥२॥
स्वये नांदे सहपरिवार । करीत गजर भक्तिचा ॥३॥
संत सनकादिक येती । भावे वंदिती श्रीचरण ॥४॥
एका जनार्दनी वेधले मन । नुठे बैसलें ते तेथुन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग