वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

माया पुरातनु तू़ंचि

🙏 4. संत नामदेव · ABH-083454 · अभंग क्र. ८०३

803.
माया पुरातनु तू़ंचि वो जननी|नाम संजीवनी विठ्ठल वो॥१॥
त़ेचि हे वोळले पूर्ण प्रेम आम्हां|लोलंगित ब्रह्मा पंढरीये॥२॥
धांव पाव वेगी येई संभाळी तू|नाम हा संकेतु पांडुरंगे॥३॥
क्षुधा तृषा आशा तुजलागी चिंतिती|जीवन हे मागुती नाम तुझें॥४॥
अनंत अच्युत नाम हेंचि नित्य|तेणे कृतकृत्य प्राण माझा॥५॥
नामा म्हणे देवा तू जीवन आमुचें|आता मज कैचे क्रियाकर्म॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग