मध्ये जाळे मौन देव न
2156.
मध्ये जाळे मौन देव निजध्यानी | बोध्य ते म्हणोनि नांवे रूप ॥१॥
पाखांडे बहुत कलिमाजी जाली | वर्णाश्रम सकळी बुडविले ॥२॥
पापाचिया राशी जळतील नामी | निश्चय हरिनांमी नामा म्हण ॥३॥