वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 223. दशावतार वर्णन

श्रीकृष्ण लीलामृत बा

🙏 4. संत नामदेव · ABH-083871 · अभंग क्र. २१५५

2155.
श्रीकृष्ण लीलामृत बाणतांचि गोडी | कथेचि वरपडी आवडती ॥१॥
तयाचा विस्तार तोचि बोलविता | आहे सर्व सत्ता त्याचे हाती ॥२॥
तेथे मी पामर काय बोलू वाणी | दिसे केविलवाणी संतांपुढे ॥३॥
म्हणोनि विस्तार आटोपिला नाही | वेदांसी ते नाही पुरते ठावे ॥४॥
नामा म्हणे नामे आठवा अवतार | पूर्ण ब्रह्म साचार कृष्णरूप ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग