वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 140. श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

नाम्याचे लग्नासाठी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084209 · अभंग क्र. ३६०४

3604.
नाम्याचे लग्नासाठी । चिंता करी दामशेटी ॥१॥
नाही आपुले जवळी धन । कैसे होईल याचे लग्न ॥२॥
रात्रंदिवस गोणाईसी । निद्रा न ये पै नेत्रांसी ॥३॥
माझ्या नामयाचें लग्न । एका जनार्दनी करील कोण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग