वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 140. श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

सर्वांचा तो आत्मा कळ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084169 · अभंग क्र. ३६०५

3605.
सर्वांचा तो आत्मा कळली तया खूण । नामयाचें लग्न करावे ते ॥१॥
जाऊनिया स्वये देवे माव केली । सोयरीक आणिली नामयासी ॥२॥
लग्नाचें कारण मेळविलें देखा । एका जनार्दनी ऐका नवल चोज ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग