वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

चालता पंढरी वाटे पाप

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-081028 · अभंग क्र. ३३

33.
चालता पंढरी वाटे पाप पळती हातोहात ।
मिळाला वैष्णवाचा भार आनंदे करिती जयजयकार ॥
लोळणि घालुनिया पायावरि । फुका मोत देतो हरि ॥
बोधला म्हणे सत्य जाणा । बाप पंढरीचा राणा ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग