वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

चलो रे प्राणि मन राम

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-081018 · अभंग क्र. ३२

32.
चलो रे प्राणि मन राम सुलावू । राम रे ऐक राम विना कुछ पाऊ ॥
किनका बेटा किनकी बेटी । ऐक राम बिन फजिती झुटी ॥
किनका बित किनका गात । ऐक राम बिना कछु पाना गत ॥
किनक्या गाया किनक्या म्हैसी । ऐक राम बिना हे महिर सोपरदिसे ॥
किनकी छेत्री किनकी घोर । ऐक राम बिना सब झुटा पसार ॥
कहे बोधला ये राम है सखा । राम बिना सब जग परिखा ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग