मज तो माझे न कळोचि ह
1444.
मज तो माझे न कळोचि हित ।
पतिता पतित आगळा ॥१॥
परी तुम्ही लाविले कासे ।
उतरा जैसे उतराल ॥२॥
कर्महीन मतिहीन ।
न कळेचि ज्ञान विहिताचे ॥३॥
निळा म्हणे धरिले हाती ।
हेचि निश्चिती मानियेली ॥४॥
1444.
मज तो माझे न कळोचि हित ।
पतिता पतित आगळा ॥१॥
परी तुम्ही लाविले कासे ।
उतरा जैसे उतराल ॥२॥
कर्महीन मतिहीन ।
न कळेचि ज्ञान विहिताचे ॥३॥
निळा म्हणे धरिले हाती ।
हेचि निश्चिती मानियेली ॥४॥