तुम्ही संत दयाघन ।
1443.
तुम्ही संत दयाघन ।
आम्हा म्हणऊन विनवितो ॥१॥
सलगी केंली पायांपाशी ।
करा अपराधासी क्षमा त्या ॥२॥
मी तो नेणतेचि अपत्य ।
तुम्ही संत मायबाप ॥३॥
निळा म्हणे बोबडे बोल ।
बोलेन शिकवाल तुम्ही ते ॥४॥
1443.
तुम्ही संत दयाघन ।
आम्हा म्हणऊन विनवितो ॥१॥
सलगी केंली पायांपाशी ।
करा अपराधासी क्षमा त्या ॥२॥
मी तो नेणतेचि अपत्य ।
तुम्ही संत मायबाप ॥३॥
निळा म्हणे बोबडे बोल ।
बोलेन शिकवाल तुम्ही ते ॥४॥