वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

सुदिन होय साधकासी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089612 · अभंग क्र. १४२३

1423.
सुदिन होय साधकासी ।
जरी ते अनायासी भेटती ॥१॥
बोध प्रतापाची वाणी ।
गर्जविती गुणी श्रीहरीच्या ॥२॥
ऐकती त्यांचे हरे पाप ।
निरसे ताप त्रिविध ॥३॥
निळा म्हणे भूतळीचे ।
देवचि साचे बोलते ते ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग