वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

आता आहे नाही पाहता क

🙏 4. संत नामदेव · ABH-083452 · अभंग क्र. ७४६

746.
आता आहे नाही पाहता क्षण एक | संपत्तीचे सुख विषय हा ॥१॥
हित ते आचरा हित ते विचारा | नामी भाव धरा जाणतेनो ॥२॥
संपत्तीच्या बळे एक जाले आंधळे | वेढिले कळिकाळे स्मरण नाही ॥३॥
एक विद्यावंत जातीच्या अभिमाने | नेले तमोगुणे रसातळा ॥४॥
मिथ्या माया करोनि मोह हव्यास | वेचिले आयुष्य वायाविण ॥५॥
नामा म्हणे कृपा करुनि ऐशा जीवा | सोडवी केशवा मायबापा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग