वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

जेणे जेणे आमुच्या मन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086798 · अभंग क्र. १९२१

1921.
जेणे जेणे आमुच्या मना समाधान । ते ते करु ध्यान तुमचे देवा ॥१॥
करुनाकर तुम्ही पतितपावना । अहो नारायणा वेदवंद्या ॥२॥
भाकितसों कीव होऊनि उदास । आता निराश नका करु ॥३॥
एका जनार्दनी नका दुजे आता । अहो रुक्मादेवीकांता पाडुरंगा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग