होऊनी वैष्णव । जो का
13.
होऊनी वैष्णव । जो का निंदी सदाशिव ॥१॥
त्याचे न पहावे वदन । मुर्खाहुनी मुर्ख पूर्ण ॥२॥
भक्तीचा सोहंळा । शिवे दाविला सकळा ॥३॥
एका जनार्दनी वैष्णव । शिरोमणी महादेव ॥४॥
13.
होऊनी वैष्णव । जो का निंदी सदाशिव ॥१॥
त्याचे न पहावे वदन । मुर्खाहुनी मुर्ख पूर्ण ॥२॥
भक्तीचा सोहंळा । शिवे दाविला सकळा ॥३॥
एका जनार्दनी वैष्णव । शिरोमणी महादेव ॥४॥