बरवा झाला वेवसाय ।
814.
बरवा झाला वेवसाय ।
चित्ती आठविता पाय ॥१॥
राम ह्रदयी राहिला ।
परमानंद प्राप्त झाला ॥२॥
व्दैत तेहि मावळले ।
परब्रम्ह प्रकाशले ॥३॥
निळा म्हणे धन्य झालो ।
गुरुकृपे स्थिरावलो ॥४॥
814.
बरवा झाला वेवसाय ।
चित्ती आठविता पाय ॥१॥
राम ह्रदयी राहिला ।
परमानंद प्राप्त झाला ॥२॥
व्दैत तेहि मावळले ।
परब्रम्ह प्रकाशले ॥३॥
निळा म्हणे धन्य झालो ।
गुरुकृपे स्थिरावलो ॥४॥