वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 8. संत सावता माळी › 1. संत सावता माळी अभंग गाथा › १. संत सावता माळी अभंग गाथा › १.संत सावता माळी गाथा अभंग ३७

कांदा, मुळा भाजी।

🙏 8. संत सावता माळी · ABH-090214 · अभंग क्र. ३

3.

कांदा, मुळा भाजी।
अवघी विठाबाई माझी ॥१॥
लसूण, मिरची, कोथंबिरी ।
अवघा झाला माझा हरी ॥२॥
मोट, नाडा, विहीर, दोरी ।
अवघी व्यापिली पंढरी ॥३॥
सांवता म्हणे केला मळा ।
विठ्ठल पायी गोविला गळा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग