वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 8. संत सावता माळी › 1. संत सावता माळी अभंग गाथा › १. संत सावता माळी अभंग गाथा › १.संत सावता माळी गाथा अभंग ३७

भली केली हीन याति ।

🙏 8. संत सावता माळी · ABH-090213 · अभंग क्र. ३

3.

भली केली हीन याति ।
नाही वाढली महंती ॥१॥
जरी असता ब्राह्मण जन्म ।
तरी हे अंगी लागते कर्म ॥२॥
स्नान नाही, संध्या नाही ।
याति कुळ संबंध नाही ॥३॥
सांवता म्हणे हीन याति ।
कृपा करावी श्रीपती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग