वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

नामाचा प्रताप काय सा

🙏 4. संत नामदेव · ABH-083451 · अभंग क्र. ७६१

761.
नामाचा प्रताप काय सांगू वाचे|अक्षय सुखाचे स्थान दावी॥१॥
नामाविण काही नाही नाही सार|साधावे सत्वर भले नोहे॥२॥
अजामेळ पाहा आजन्म पातकीं|नामे गेला सेखी वैकुंठासी॥३॥
कुंटिणी जारिणी शुकामिसे गाय|वैकुंठासी जाय तत्क्षणी॥४॥
पाहा वाल्ह्या कोळी उफराट्या नामें|भविष्य संभ्रमे वाखाणिलें॥५॥
नामा म्हणे काही ती सांगावा निर्धार |साधन सोपारे नाम एक॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग