गोकुळींच्या सुखा । अ
20.
गोकुळींच्या सुखा । अंतपार नाही लेखा ॥१॥
बाळकृष्ण नंदाघरी । आनंदल्या नरनारी ॥२॥
गुढिया तोरणे । करिती कथा गाती गाणे ॥३॥
तुका म्हणे छंदे । येणे वेधिली गोविंदे ॥४॥
20.
गोकुळींच्या सुखा । अंतपार नाही लेखा ॥१॥
बाळकृष्ण नंदाघरी । आनंदल्या नरनारी ॥२॥
गुढिया तोरणे । करिती कथा गाती गाणे ॥३॥
तुका म्हणे छंदे । येणे वेधिली गोविंदे ॥४॥