वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

करुनी हरिकीर्तन । ते

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086127 · अभंग क्र. १४३७

1437.
करुनी हरिकीर्तन । तेथे सेविती जे अन्न ॥१॥
ऐसे अभागी खळ । परम चांडाळ कलीयुगीं ॥२॥
हरिकथा माउली । विकिताती अर्थभुली ॥३॥
पंच महापातक । तया घडे दोष देख ॥४॥
एका जनार्दनी । करा कीर्तन अनुदिनी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग