वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 179. गुरुची स्तुती

सूर्याचा प्रकाश सर्व

🙏 4. संत नामदेव · ABH-082357 · अभंग क्र. १४०६

1406.
सूर्याचा प्रकाश सर्व सृष्टीवरी | धन्य तो अंतरी सर्वकाळ ॥१॥
स्वर्गादि पाताळ सर्व पूर्ण जळे | चातका न मिळे मेघाविण ॥२॥
नारायण पूर्ण सर्वभूता ठायी | अभाग्यासी नाही तिही लोकी ॥३॥
नामा म्हणे गुरुकृपेचे अंजन | पायाळासी धन दिसे जैसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग