नामे दोषी अजामेळ ।
1036.
नामे दोषी अजामेळ ।
परम चांडाळ तारियेला ॥१॥
पुराणी हा महिमा व्यासे ।
वर्णिला उददेशे वाल्मीकेंही ॥२॥
जे जे नामी रतले प्राणी ।
वहिले विमानी श्रीहरीने ॥३॥
निळा म्हणे पावले पार
नामेचि अपार भवसिंधूच्या ॥४॥
1036.
नामे दोषी अजामेळ ।
परम चांडाळ तारियेला ॥१॥
पुराणी हा महिमा व्यासे ।
वर्णिला उददेशे वाल्मीकेंही ॥२॥
जे जे नामी रतले प्राणी ।
वहिले विमानी श्रीहरीने ॥३॥
निळा म्हणे पावले पार
नामेचि अपार भवसिंधूच्या ॥४॥