वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १७. नामपर

नामे तारिले पातकी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089210 · अभंग क्र. १०३५

1035.
नामे तारिले पातकी ।
मुक्त झाले मृत्युलोकी ॥१॥
ऐसे बोलियेले वाल्मीक ।
महाभारतीं व्यासादिक ॥२॥
कलियुगीं हरिकीर्तन ।
करिता तरले अधम जन ॥३॥
निळा म्हणे अंसंख्यात ।
हिरच्या नामे झाले संत ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग