अंतरींची घेतो गोडी ।
124.
अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥१॥
देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥२॥
आपुल्याच वैभवे । शृंगारावे निर्मळॆ ॥३॥
तुका म्हणे जेवी सवे । प्रेम द्यावे प्रीतीचे ॥४॥