वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

आनंदाच्या कोटी । सां

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072736 · अभंग क्र. १२३

123.
आनंदाच्या कोटी । सांठवल्या आम्हा पोटी ॥१॥
प्रेम चालिला प्रवाहो । नाम ऒघ लवलाहो ॥२॥
अखंड खंडेना जीवन । राम कृष्ण नारायण ॥३॥
थडी आहिक्य परत्र । तुका म्हणे समतीर ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग