सांवळा देखिला नंदाचा
157.
सांवळा देखिला नंदाचा । तेणे आनंदाचा पूर आला ॥धृ॥
काळी घोंगडी हातामध्ये काठी । चारितो यमुनातटी गोधने तो ॥२॥
एका जनार्दनी सांवळा श्रीकृष्ण । गौळणी तल्लीन पाहता होती ॥३॥